Abhay Pralhad Vaidya
3 years 7 months ago
सन्माननिय पंतप्रधान साहेब, नमस्कार, येणाऱ्या 2023/24 च्या अर्थसंकल्पात सर्व ज्येष्ठ नागरिकांना पंचवीस लाख रुपये पाच ते दहा वर्षांच्या मुदत ठेवी म्हणजे एफ.डी. गुंतवणुकीला कमीत कमी बारा टक्के दराने व्याज मिळावं त्यावरील पन्नास लाख रुपये पर्यंत कमीत कमी दहा टक्के दराने व्याज मिळावं आणि ते संपूर्णपणे करमुक्त असावं, सरकारी बँकेतील मुदत ठेवी व बचत खात्यामधील पैशांच्या सुरक्षिततेसाठी मर्यादा म्हणजे विम्याची रक्कम म्हणजेच वीमा कवच हे पाच लाखांवरून पंचवीस लाख करावं यामुळे जनता सुरक्षिततेच्या दृष्टीनं सरकारी बँकेतच ठेवी ठेवतील, जनतेला गरज भासल्यास पुढिल सुरक्षततेसाठी म्हणजे पंचवीस ते पन्नास लाखांच्या विम्यासाठी एक टक्का दराने पैसे घेऊन पुढिल वीमा कवच द्यावं, पुढिल सुरक्षततेसाठी म्हणजे पन्नास ते एक कोटीच्या विम्यासाठी दोन ते तिन टक्के दराने पैसे घेऊन पुढिल वीमा कवच द्यावं,
सर्व सामान्य नोकरदार मध्यम वर्गाच्या आयकर मर्यादेतही पुढिल बदल करावेत ही साधीशी अपेक्षा आहे, पहिल्या पाच लाखांवर शून्य टक्के, पाच ते पंधरा लाख यासाठी पाच टक्के, पंधरा ते पन्नास लाख यासाठी दहा टक्के, करावेत, पोच मिळावी,
Like
(10)
Dislike
(0)
Reply
Report Spam