Vinita Vijay Patil
10 साल 7 महीने पहले
मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
ज्या विद्यार्त्याला वर्षभर शिकूनही क्षमता प्राप्त होत नसेल तर त्याला त्याच वर्गात ठेवायला पाहिजे,याचे कारण पालकाला व विद्यार्थ्याला माहित आहे की ८ वी पर्यंत पास होते म्हणून त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.
पसंद
(0)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
